Description
या पुस्तकातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पोलीस यांची संभाषणे हि या भूमीतील कोर्टात लोंबकळत राहिलेल्या केसेसना संहिता, संदर्भ आणि पुरावे देतात; त्याला दुजोरा देतात. जे गुन्हे झाले ते निघृण आहेत. प्रश्न हा आहे कि, आपण काय करणार आहोत? जेव्हा गुन्हेगार हे वर्चस्ववादी आणि सत्तेच्या वर्गातून येतात? आणि याहीपेक्षा आधिक महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या संदर्भातदेखील कोणत्या भूमिका घेणार आहोत? आम्ही, जे त्यांनाही सत्ता देतो?
-प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय
‘गुजरात फाईल्स ‘ हे एक धाडसी आणि अवश्य वाचावे, असे पुस्तक आहे
-जेष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा
ज्या लोकांना या देशातील संस्थांच्या एकात्मतेची आणि न्यायव्यवस्थेची चाड आहे, त्यांच्यासाठी ‘गुजरात फाईल्स ‘ हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
-आऊटलूक मॅगेझीन
राणासारख्या लोकांचा आवाज हा एतका महत्वाचा आहे कि, तो जर आपण विचारात घेतला नाही,तर आपला इतिहास हा केवळ एक राजकीय सोय बनून राहील. या महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल मी राणाचा ऋणी आहे.
-प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता
Reviews
There are no reviews yet.