Description
अणुकेंद्र म्हटलं की सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर अणुबॉंब येतो आणि अंगावर शहारे येतात. परंतु ह्याच अणुकेंद्राची दूसरी बाजूही आहे, आणि ती खूप चांगली आहे. त्यायोगे ऊर्जा क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात तसेच शेती संदर्भातही मानवाला खूप फायदा होत आहे. शिवाय अणुकेंद्र हे निरनिराळ्या, न दिसणाऱ्या, अशा विविध कणांचा संचय आहे. ह्या कणांचे आपलेच एक विश्व आहे. असे असूनही आद्य मानव त्याच्याकडे एक ‘संहारक अस्त्र’ म्हणूनच बघत आहे. मात्रा भारतासहित अनेक देशाना त्याच्या दुसऱ्या बाजूचीच नितांत आवश्यकता आहे. ह्या सर्व पेचात निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय करारांची भर पडत आहे. अणुकेंद्राच्या अशा निरनिराळ्या पैलूंचा येथे आढावा घेतला आहे. विज्ञानविश्वातील सूक्ष्मतंत्रज्ञानाशी निगडीत गोष्टींचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.

Reviews
There are no reviews yet.