Description
- नवरा उचलून आणण्याची प्रथा
- म्हशीसाठी डुकराचा बळी
- देवाला नैवेद्य बैंडीचा (मद्य)
- जावयाची धिंड काढणारा गाव
- तिरडी न वापरनारा गाव – मढ़ी, यांसारख्या अनेक प्रथा
अनिष्ट प्रथा परंपरांचा धुमाकूळ म्हणजे मानवी संस्कृतीवरचा एक काळा, गडद होणारा ठपका आहे. अज्ञान, पिळवणूक, अंधश्रद्धा, असुरक्षितता, मृत्यूचे भय आदी अनेक घटकांमधून अनेक अनिष्ट प्रथा जन्माला येतात. त्या मानवी मनाला आणि जीवनाला व्यापून टाकतात. सामुदायिक पातळीवर, गाव पातळीवर पाळल्या जाणाऱ्या अनेक प्रथेचा शोध या पुस्तकात घेतला आहे. बुवा-बाबांचे पीक मोठ्या प्रमाणात उगवत असण्याच्या काळात हे पुस्तक आपल्या वाटेवर उजेड अंथरायला मदत करते.

Reviews
There are no reviews yet.