बुवाबाजी फक्त फसवेगिरी !

₹180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव बुवाबाजी फक्त फसवेगिरी !
लेखक श्याम मानव
ISBN 978-81-988209-6-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२९
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

सत्यसाईबाबा, आनंदीमाता, सदाचारीबाबा, नैनोदाचा बाबा, गुलाबबाबा, सुंदरदास ऐसे देशभरात शेकडो बुवाबाबा होवून गेले आणि त्यांच्या नागरिकांना फसवण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या होत्या. आजही असे अनेक बुवाबाबा अस्तित्वात आहेत. विविध चमत्कारांमुळे असे बुवा-बाबा, नावारूपाला आले पण,

  • खरंच कुणी चमत्कार करू शकतो का ?
  • भूत-भविष्य वर्तमान सांगू शकतो ?
  • कुणात दैवी शक्ती असते ?
  • मंत्र-तंत्राने कुणी असाध्य रोगांची दुरुस्ती करू शकतो का ?
  • मंत्राने होणाऱ्या मुलीचा मुलगा करू शकतो का ?
  • मंत्राने लैंगिक शोषणासाठी कशाप्रकारे या कथित चमत्कारांचा उपयोग केला जातो ?
  • चमत्कारांसाठी हे बुवा-मांत्रिक लोक कोणत्या क्लुप्त्या वापरतात ?
  • पोथ्यांमध्ये दिलेले चमत्कार खरे असतात का ? 
  • खरंच कुणाला सिद्धी प्राप्त होते का ?
  • अंधश्रद्धांचा मूळ आधार काय आहे ?

अशा भानमती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळलेल्या आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुवाबाजी फक्त फसवेगिरी !”

Your email address will not be published. Required fields are marked *