Description
- संमोहनाद्वारे आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो ?
- या जगात खरचं भुत अस्तित्वात असते का ?
- आत्मा असतो का ?
- चमत्कार खरच कुणी करू शकतो का ?
- लोकांना चकवा कसा लागतो ?
- माणसाच्या अंगाता देवी – देवता खरंच येतात का ?
- स्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय ?
- करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय ? ते कशाप्रकारे केले जाते ?
- निखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते ?
- साप- विंचू हे मंत्राने उतरतात का ?
- एकटा माणूस १२बैलगाड़या कसा काय ओढू शकतो ?

Reviews
There are no reviews yet.