Description
- समाजात अंधश्रद्धांचे प्रकार कोणकोणते आहेत ?
- भुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्थरचे वास्तव काय आहे ?
- मांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात ?
- पोटातील मुलीचे रूपांतर मुळात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे ?
- कोंबडीचे संमोहन काय असते ?
- अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बनावट टीव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली ?
- प्रा. श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले ?
- विविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रद्धांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?
- अशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.

Reviews
There are no reviews yet.