Description
नीलम माणगावे
बस्स, आता… चार घागरी अंधार उपसून त्यात चार घागरी प्रकाश मिसळला, कि फटफटायला सुरुवात होईल आणि… फटफटलं कि उजाडतचं ! अपेक्षा एवढीच, त्यांचा प्रवास सुखाचा होऊ दे, ओंजळ फुलांनी गच्च भरू दे, डोळे हसू देत, स्वप्नं फुलू देत, जोडीदारांचे… आपल्या माणसांचे आश्वासक हात हातात येऊ देत, पावलं समांतर पडू देत कुणी मागे नको, कुणी पुढे नको, खाली नको… वर नको सगळे समान… एका पायरीवरचे एका वारीचे बस्स ! एवढेच !
Reviews
There are no reviews yet.