Description
आजचे जीवन हे स्पर्धेचे जीवन आहे आणि या स्पर्धेच्या जीवनात प्रत्येक माणूस आपले स्वत:चे व आपल्या मुलांचे जीवन आपणांस स्पर्धेत यशस्वीपणे टिकून रहता येईल अशा पद्धतीने आखत असतो. प्रत्येक पालक मुलांच्या जन्मापासून त्यांना या स्पर्धेत टिकून राहता यावे, अशा रीतीने त्यांच्या जेवणाचा, अभ्यासाचा, खेळण्याचा दिनक्रम ठरवित असतात.
अगदी लहान वयात मुलांना काय होते आहे किंवा त्याच्या वाधीमध्ये कोणते दोष आहेत हे स्वत: ला तर कळत नसतेच पण पालकांच्या सुद्धा या गोष्टी चटकन लक्षात येत नाहीत आणि जरी पालकांच्या लक्षात आले तरी ती कमतरता टाळण्याकरिता करावयाचे प्रयत्न करण्याची मुलांची / मुलींची शारीरिक आणि मानसिक पात्रता नसते. या वयात आढळणाऱ्या तक्रारी किंवा अडचणी कोणत्या आणि त्याचे परिणाम मुलांच्या प्रगतीवर कसे होतात हे या पुस्तकात दिलेले आहेत

Reviews
There are no reviews yet.