Description
पी. सी. ओ. डी. रिव्हर्सल मंत्र हे पुस्तक पी. सी. ओ. डी. ( Polycystic Ovary Disorder) म्हणजे आयुष्यभराची समस्या किंवा केवळ औषधांवर अवलंबून राहायचं आजारपण नाही, हे स्पष्टपणे दाखवून देतं. गेल्या १२ वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टीस, संशोधन आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक पी. सी. ओ. डी. च्या मुळाशी असलेल्या हार्मोनल व इन्सुलिन संबंधित कारणांना सोप्या भाषेत उलगडते आणि आहार, व्यायाम, योग, ताण व्यवस्थापन व योग्य समुपदेशनाच्या मदतीने पी. सी. ओ. डी. कसा नियंत्रणात आणता येतो. ते व्यवहार्य पद्धतीने सांगते. किशोरवयीन मुलींपासून मातृत्वाच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक स्त्रीसाठी हे पुस्तक भीती दूर करून समज, नियंत्रण आणि सशक्तीकरण देणारं मार्गदर्शक आहे.

Reviews
There are no reviews yet.