जपा मुलांचे डोळे

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव जपा मुलांचे डोळे
लेखक जाई केळकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

हे सुंदर जग आपण बघू शकतो ते आपल्या डोळ्यांनीच.  या डोळ्यांबद्दल, विशेषत: लहान मुलांच्या डोळ्यांबद्दल असंख्य प्रश्न मनात डोकावत असतात. माझा मुलगा/ मुलगी भाज्या खात नाही. सतत टी. व्ही बघतो. त्याला चष्मा लागेल का ? सतत चष्मा वापरल्यावर डोळ्यांचा नंबर जाईल का ? तिरळेपणा कसा काढता येईल ? डोळ्यातून सारखं पाणी वाहतं…

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं, या सम  स्यांवरचे उपाय सहजसोप्या भाषेत तुम्हाला या पुस्तकात मिळतील. आपल्या चिमुकल्यांचे डोळे काळजीपूर्वक जपण्यासाठी जपा मुलांचे डोळे पालकांचे व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जपा मुलांचे डोळे”

Your email address will not be published. Required fields are marked *