शरीराचे विलक्षण विज्ञान

160.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शरीराचे विलक्षण विज्ञान
लेखक प्रमोद बेजकर
ISBN 978-93-94646-49-0
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

शरीराचे विलक्षण विज्ञान!

अय्या, किती गंमत आहे आपलं शरीर म्हणजे!

मला तर आता माहितीये…

आपल्याला पहिली जांभई केव्हा आली,

माणसं मधेच चक्करछाप का होतात,

ढेकर आणि शिंकांचं वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे,

‘Do not  comb’ हे लक्षात ठेवलं तर उचकी  का येत नाही,

RICE हा काय मंत्र आहे,

आपलं हृदय कुठलं गाणं म्हणत असतं.

खरचं आपलं शरीर किती विलक्षण आहे !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शरीराचे विलक्षण विज्ञान”

Your email address will not be published. Required fields are marked *