शाहू महाराजांच्या गोष्टी
₹50.00 ₹45.00
2 in stock
पुस्तकाचे नाव |
शाहू महाराजांच्या गोष्टी |
लेखक |
किशोर मांदळे |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
४० |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
४१ ग्रॅम |
Description
मुलांचे एक स्वतंत्र भावविश्र्व आहे. या भावविश्र्वात पुस्तकातील टपोरी अक्षरे आणि थोर माणसांना निश्चितच जागा आहे. आजच्या मुलांमधून उद्याचा समृद्ध माणूस घडवायचा असेल तर त्याला थोरांची ओळख हवीच. आपण मोठे व्हावे ही मुलांची उपजत ओढ़ आहे. हे मोठेपण त्यांच्या आवाक्यात यायला हवे. त्यासाठी थोर माणसांचे देव किंवा अवतार करून चालणार नाही. उलट थोरांचे माणूसपणच अधिक ठळक करायला हवे.
Reviews
There are no reviews yet.