मराठी लोकांची संस्कृती

₹260.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मराठी लोकांची संस्कृती
लेखक इरावती कर्वे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २९१
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३६० ग्रॅम

Description

अभ्यासकाचे दृष्टीने महाराष्ट्र हा एक अत्यंत कुतूहलजनक प्रांत आहे, कारण या प्रांतात भारतातील संस्कृतींच्या व मानवांच्या प्रवाहांचे  झालेले आहे या एकत्र झालेल्या प्रवाहांतून कोणते, कोणाचे हे कैसे शोधावे त्याची दिशा डॉ. कर्व्यांनी दाखवली आहे, व त्यांनी स्वत:ही यशस्वी रीतीने ह्या कोड्याचा काही भाग उलगडून दाखवला आहे. त्यांनी उपयोगलेल्या पद्धतीने इतर भारतीय प्रांतांसंबंधी अशाच तऱ्हेचे संशोधन करण्यास मदत होईल.

डॉ. कर्व्यांनी ह्या लहानशा पुस्तकात पुष्कळ सांगितले आहे. संशोधन म्हणजे अंधाऱ्या कपाटांतून  जमवलेल्या, धूळ खात  पडलेल्या निष्प्राण कागदाच्या गठ्ठयांचे एक रुक्ष परीक्षण ऐसे कित्येकास वाटते. पण हे पुस्तक वाचताना मनाला पटते की मानवशास्त्रांतील संशोधनात आशा, आकांक्षा व जीवनमूल्ये ह्यांनी प्राण ओतलेला असतो. ह्या जिवंत सदैव बदलत्या जीवनाचे संशोधन करणे म्हणजेच राष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाचे संशोधन करणे होय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठी लोकांची संस्कृती”

Your email address will not be published. Required fields are marked *