क्षत्रियकुलावंत साधू (पूर्वार्ध)

400.00

1 in stock

पुस्तकाचे नाव क्षत्रियकुलावंत साधू (पूर्वार्ध)
लेखक नितीन अरुण थोरात
ISBN 9789334003529
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३७६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन --

Description

श्रावण वद्य द्वादशीच्या रात्री  भिज पावसाच्या संततधारेत शिवाजी महाराज आग्ऱ्यावरून निसटले.

राजांना शोधण्यासाठी औरंगजेबाचं लाखोंचं सैन्य चौफेर घोंगावू लागलं.

आभाळातून कोसळणारा पावसाचा लोंढा.

गंगा, यमुना, सोने, गोदावरी, भीमा नद्यांना आलेला बेभान पूर.

नेटक्या मार्गावरून प्रवास करावा, तर मुघली गस्तीचा जाच.

अरण्यातून वाट तुडवावी, तर मार्ग अनभिज्ञ.

जगण्याचीच शाश्र्वती नसेल, तिथं आहाराचा मुद्दाच बेदखल.

अशा काळ्याकठोर नियतीच्या छाताडावर पाय रोवून

राजे राजगडी पोहोचले.

कसे ?

उत्तर हेचि ‘साधू’

शिवाजी महाराजांच्या आग्रा ते राजगड या प्रवासाची थरारक कादंबरी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्षत्रियकुलावंत साधू (पूर्वार्ध)”

Your email address will not be published. Required fields are marked *