Description
हे पुस्तक का वाचावे ?
- पुन्हा जिवंत होण्यासाठी.
- स्वत:चं आत्मज्ञान जाणून घेण्यासाठी.
- अजूनही न जिंकलेला एक डाव खेळण्यासाठी.
- आयुष्यात जे – जे काही राहिलंय, ते – ते करण्यासाठी.
- यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचण्यासाठी.
- वैफल्य व नैराश्यातून सुटका करून घेण्यासाठी.
- स्वत:च्या क्षेत्रातील राजा बनवण्यासाठी .
- लोक ज्याला अशक्य म्हणत होते, तोच डाव खेळण्यासाठी .
- नव्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी .
- स्वत:च्या कर्तृत्वाने आयुष्याचा एक नवा अध्याय लिहिण्यासाठी .
- स्वत;चं असं एक साम्राज्य निर्माण करण्यासाठी .
- उत्तुंग असं भविष्य घडविण्यासाठी .
- आपल्या ध्येयाचा ठाव घेण्यासाठी .
- आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी .
एकदा जरूर वाचावेच . . .
Reviews
There are no reviews yet.