पारपत्राच्या प्रतीक्षेत (वेटिंग फॉर अ विझा)
₹50.00 ₹45.00
10 in stock
पुस्तकाचे नाव |
पारपत्राच्या प्रतीक्षेत (वेटिंग फॉर अ विझा) |
लेखक |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
३२ |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
५३ ग्रॅम |
Description
केस कापण्याचे वा माझ्यासाहित मुलांची दाढी करण्याचे काम माझी मोठी बहीण करे; आमच्यावर ह्या कलेचा सराव करून ती एक सराईत न्हावी बनली होती; साताऱ्यात न्हावी नव्हते वा आम्ही न्हाव्यांना पैसे देऊ शकत नव्हतो असे नाही. दाढीचे व केस कापण्याचे काम माझी बहीण करी कारण आम्ही अस्पृश्य होतो आणि कोणताही न्हावी अस्पृश्यांची दाढी करण्यास तयार नव्हता. हे सगळे मला कळत होते. वरील घटनेने मात्र मला पूर्वी कधीही मिळाला नव्हता असा धक्का दिला; ह्या घटनेने मला अस्पृश्यतेबद्दल विचार करावयास भाग पाडले; ह्या घटनेपूर्वी अस्पृश्यता ही अनेक स्पृश्य आणि अस्पृश्यांप्रमाणे माझ्यासाठी नेहमीची गोष्ठ होती.
पारपत्राच्या प्रतीक्षेत (वेटिंग फॉर अ विझा)
इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत:च लिहून काढलेल्या काही जुन्या आठवणी दिलेल्या आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहात सापडलेली ही हस्तलिखिते सोसायटीने पुस्तिकेच्या रुपात 19 मार्च 1990 रोजी प्रसिद्ध केली होती.
Reviews
There are no reviews yet.