पुणे करार : गांधी कॉंग्रेसने केलेला महाविश्वासघात

90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव पुणे करार : गांधी कॉंग्रेसने केलेला महाविश्वासघात
लेखक सुरेश माने
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १०४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

“१९३४ पर्यंत जिना काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये जिना असताना त्यांची काँग्रेसचे लोक एखाद्या देवासारखी पूजा करीत होते. त्यांच्या देशभक्तीचे स्मारक म्हणून काँग्रेसच्या लोकांनी मुंबईला ‘जिना हॉल’ म्हणून एक इमारत बांधली आहे. परंतु हेच जिना स्वतंत्र मतदार संघातून सतत निवडून आलेले आहेत. हे कोणीही विसरता कामा नये. जिनाच्या स्वतंत्र मतदार संघाने जर देशाचे नुकसान झाले नाही तर अस्पृश्यांना तो दिला तर देशाचे भले मोठे नुकसान होईल या म्हणण्यात काय अर्थ आहे ?”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पुणे – २१/७/१९४६

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुणे करार : गांधी कॉंग्रेसने केलेला महाविश्वासघात”

Your email address will not be published. Required fields are marked *