Description
”बौद्ध धम्मात उपासकांसाठी विनय आणि संस्कार” आहे. या पुस्तकात बौद्ध सण आणि त्यांना संपन्न करण्याचा विधी दिलेला आहे. हाच आमच्या संस्कृतीचा आरसा आहे. उपसंहारात वर्तमान काळात उपासकांचे कर्तव्य सांगितलेले आहेत. शिक्षिकेसारखी भाषा आणि शैली त्यांच्या व्यक्तित्वाचा आरसा आहे. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग दाखविला आणि खरा रस्ता सांगितला. चालणे आमचे काम आहे. भगवान बुद्धांद्वारे प्रतिपादित आणि बाबासाहेब आंबेडकरांद्वारे स्वीकारलेल्या धम्मक्रांतीच्या मार्गावर चालून आम्हाला आपले कल्याण करावे लागेल. तथागत तर केवळ मार्ग दाखविणारे आहेत आणि बोधिसत्व बाबासाहेब त्याच कुशलपथावर पुढे चालण्याची प्रेरणा देणारे आहेत. आपण सर्व उपासक दृढ संकल्प करुया की आपण त्या कल्याण पथाचे खरे वाटसरू होऊ.

Reviews
There are no reviews yet.