Description
खंड १
- ताराबाईंचे माहेर तळबीडकर बाजी मोहिते
- ताराबाईंचे पिते : सेनापती हंबीरराव मोहिते
- ताराबाई राजधानी रायगडावर
- ताराबाईंचा जिंजीचा प्रवास आणि जिंजीवास
- ताराबाईंची जिंजीहून सुटका आणि ताराबाईंचे राजारामकालीन कर्तृत्व
- राजा कर्ण छत्रपतींच्या गादीवर बसला काय ?
- शिवाजीराजांचा राज्याभिषेक ताराबाई सर्वाधिकारी
- सातारा-परळी झुंज आणि मोगल-मराठा संघर्ष (१७००)
- पन्हाळ्याचा वेढा औरंगजेबाचा हिसाब धरत नाही
- मोगल मराठा संघर्ष धावपळीच्या लढाया, वेढे व हल्ले
- औरंगजेब विशाळगडास बिलगला !
- मोगली लष्कराची भयानक शोकांतिका आणि मोगल-मराठा संघर्ष सन १७०१-०२
- मराठ्यांचा चौफेर हल्ला आणि कोंढाणा- राजगडचे वेढे व तहाच्या वाटाघाटी
- ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली
- रतनपूरची लढाई धनाजी जाधवाच्या पराक्रमाचा कळस
- महाराणी ताराबाईंचा सागरी शत्रूशी संघर्ष
- ताराबाईकालीन वतनदारी, स्वराज्याचा कारभार, सरंजामशाही व यादवी
- ताराबाईकालीन मराठ्यांचे सैनिकी धोरण
- महाराष्ट्राचे महाभारत : समालोचन
- ताराबाईकालातील सेवेत असलेले मराठा सरदार, मोगल ठाणेदार, किल्लेदार, सुभेदार
- ताराबाईकालीन मोगल छावणीत असलेला मराठा राजपरिवार
- औरंगजेब बादशहाचे धर्मवेड
खंड २
- शाहूराजांची सुटका आणि ताराबाईंची भूमिका
- राज्याचा खरा धनी कोण ? ताराबाई की शाहू ?
- खेडची लढाई व ताराबाईंची पिछेहाट
- धनाजीने शाहाजांच्या बाजूने डौल का दिला ?
- शिवछत्रपतींच्या राजनीतीचे पुरस्कर्ते कोण ? ताराबाई की शाहूराजे ?
- राजाराम- ताराबाईंची महाराष्ट्र धर्माची संकल्पना
- करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई
- ताराबाईंच्या पक्षातील काही मराठा सरदार
- राजवाड्यातील क्रांति की एका कटाची परिणती
- उभय राजबंधूंची वारणेच्या तहाकडे वाटचाल
- नानासाहेब पेशव्यांच्या संभाजी महाराजांशी गुप्त करार
- रामराजा प्रकरण : अपराधी कोण ? ताराबाई की पेशवा नानासाहेब ?
- महाराणी ताराबाईंचा पेशवा नानासाहेबाशी लढा सत्तेसाठी की अस्मितेसाठी ?
- महाराणी ताराबाई मराठ्यांच्या “de facto” छत्रपती

Reviews
There are no reviews yet.