कर्मवीर दादासाहेब गायकवाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचे सरसेनापती

45.00

1 in stock

पुस्तकाचे नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचे सरसेनापती
लेखक भाऊ लोखंडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम
Category:

Description

महापुरूषांचा विचार करताना महापुरूष हां एक तर त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या जनशक्तीचा प्रतिनिधी असतो किंवा तो अशा प्रस्थापित शक्तीला आव्हान देवून जी नवशक्ति निर्माण करण्यास मदत करतो, त्या शक्तीचा तरी प्रतिनिधी असतो. त्यामुळेच आपल्याला गतेतिहासात लोकानुनयावर स्वार झालेले महापुरूषही दिसतात.

कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा कालखंड हा अनेक महापुरूषांच्या अस्तित्वाने समृद्ध झालेला कालखंड होता. दादासाहेबांनी ज्या चळवळीत आपले सर्वस्व ओतले, ती चळवळ डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांच्या तेजस्वी नेतृत्वाने, प्रखर बौद्धिक वैभवाने आणि संघटित शक्तीच्या सामर्थ्याने दैदीप्यमान झालेली होती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कर्मवीर दादासाहेब गायकवाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचे सरसेनापती”

Your email address will not be published. Required fields are marked *