व्यसनमुक्ती मंत्र

330.00

10 in stock

पुस्तकाचे नाव व्यसनमुक्ती मंत्र
लेखक चंद्रकांत कणसे
ISBN 978-93-49368-30-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १७६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

आजच्या तणावपूर्ण जीवनात व्यसन ही केवळ सवय नसून एक गंभीर आजार बनला आहे, जो व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो. ” व्यसनमुक्तीचा मंत्र ” हे पुस्तक व्यसनाचे मूळ कारण समजावून सांगत, त्यातून बाहर पडण्यासाठी वैज्ञानिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन करते. मेंदूवरील परिणाम, मानसिक घटक, पुनरावृत्ती टाळण्याचे उपाय आणि कुटुंबाची भूमिका यांचा सोप्या भाषेत उलगडा येथे केला आहे. लेखकांच्या दीर्घ अनुभवावर आधारित हे पुस्तक व्यसनमुक्तीच्या प्रवासात दिशादर्शक ठरते. योग्य मार्गदर्शन आणि दृढ निश्चय असेल, तर व्यसनातून मुक्ती निश्चित शक्य आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यसनमुक्ती मंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *