शोध भानामतीचा ! भानामती थांबवावी कशी ?

₹225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शोध भानामतीचा ! भानामती थांबवावी कशी ?
लेखक श्याम मानव
ISBN 978-81-988209-8-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

भानमती हा लोकांसाठी आजही अतिशय गूढ विषय आहे. आजही अनेक लोकांच्या मनात भानमती बद्दल असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे कुठे शोधावीत हे माहीत नाही. आपोआप घरातील स्त्रियांच्या अंगावर, वक्षस्थळांवर फूल्या उमटतात, अंगावरचे कपडे फाटतात, घरातील भांडी उडतात, कपडे जळतात, घरावर वस्तू-दगड येऊन पडतात. दवडीतील  भाकरी  आणि  तिजोरीतील  पैसे गायब होतात. काही लोकांच्या समोर अशा काही घटना घडल्या असल्याने त्या खऱ्या की खोट्या या द्विधा मनस्थितीत असे लोक असतात. महाराष्ट्रात भानामतीचे प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात.

  • ते भानामतीचे विविध प्रकार कोणते ?
  • अशा भानमती म्हणजे नेमके काय ?
  • भानमती खरंच असते का ?
  • भानामतीमध्ये नेमकं काय घडतं ?
  • भानमती कोणत्या कारणांमुळे सुरू होते ?
  • भानमती कशी ओळखावी ? 
  • त्यावर उपाय काय ? ती कशी थांबवावी ?

अशा  भानमती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळल्या आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध भानामतीचा ! भानामती थांबवावी कशी ?”

Your email address will not be published. Required fields are marked *