Description
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांना सहकारमहर्षी म्हणून आदराने ओळखले जाते. त्यांनी भारतातील ग्रामीण जनतेला सहकाराच्या माध्यमातून समृद्धीचा मूलमंत्र दिला. भारतात कृषी, औद्योगिक क्रांतीचा पाया घातला. पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकार क्रांतीचे जनक आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा या पुस्तकात दिला आहे.

Reviews
There are no reviews yet.