दिव्य वृक्षवल्ली

135.00

10 in stock

पुस्तकाचे नाव दिव्य वृक्षवल्ली
लेखक भीमराज भुजबळ
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १३० ग्रॅम

Description

संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज म्हणतात की, ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी’ , ही उक्ती आपणास भावली. वनस्पतींना भावना असतात हे अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.  जगदीशचंद्र बोस यांचे नाव येथे अधोरेखित करावे लागेल.  आपल्या अवतीभवती लाखोंनी वनस्पती आहेत.  दैनंदिन जीवनात आपण त्यांचा वापरही करीत आलो आहोत.  वनस्पती त्यांचे अन्न  स्वत:च तयार करतात आणि आपणास ते खाऊ घालतात.  अन्ननिर्मितीबरोबरच वनस्पती औषधेही तयार करतात, हे आयुर्वेदाने आपणास ज्ञात करून दिले आहे.  याशिवाय अजूनही एक महत्त्वाची शक्ती वनस्पतीमध्ये आढळून येते, ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती होय.  ही शक्ती गुप्त असते, भव्य असते आणि दिव्य ही असते, मात्र, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.  या दिव्य शक्तीचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊ शकतो आणि त्यासाठीच या लहानशा पुस्तकाचे लिखाण केले आहे.  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दिव्य वृक्षवल्ली”

Your email address will not be published. Required fields are marked *