Description
आजोबांच्या गोष्टींतून न कळत संस्कार कसे होतात याचा आयुष्यात अनेक वेळा प्रत्यय आला. पैलीच्या गुरुजींनी आयुष्यात शिक्षणाचा नंदादीप प्रज्वलित केला. त्याच्या प्रकाशात मार्गस्थ होताना अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले. मग तो लाचखोर अधिकारी असेल, केरळमधील भयंकर प्रसंग असेल , रक्त गोठावनारी डोंगरावरची सहल असेल, काळ्याकभिन्न रात्रीचा नगरचा प्रसंग असेल किंवा व्हॉलीबॉलवरील प्रेम असेल. किंवा खूप काही शिकवणारी दाजीपुर अभयारण्यातील ती एक रात्र असेल. यांसारख्या अनेक कथांचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.
Reviews
There are no reviews yet.