Description
आमच्या पिढीनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तसं काही फार मोठं दिव्य केलेलं नव्हतं. खऱ्या यातना भोगल्या होत्या. आमच्या आधीच्या वडीलधाऱ्या पिढ्यांनी…., गांधी, नेहरू, पटेल, आझाद, सुभाषचंद्र बोस आदींच्या पिढीनं… आणि त्याही आधीच्या पिढ्यांनी…
‘शेवटी शिल्लक शून्य’ या माझ्या आत्मकथनानं ही जवळीक अधिक फुलून दृढ़ व्हावी असंच जणू नियतीच्या मनात असावं. म्हणून सातारा जिल्ह्याशी अधिक निगडित असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदि सार्वजनिक जीवनाचा ताळेबंद आपणापुढे मांडायला सिद्ध झाला.

Reviews
There are no reviews yet.