स्वामी विवेकानंदांची खरी ओळख

315.00

1 in stock

पुस्तकाचे नाव स्वामी विवेकानंदांची खरी ओळख
लेखक डॉ. दत्तप्रसाद  दाभोळकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३४१
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३७० ग्रॅम

Description

2022 च्या ‘ भा. ल. भोळे वैचारिक ग्रंथ पुरस्कारा ने गौरविले पुस्तक.

फक्त  39 वर्षांच आयुष्य …

अथक, एकाकी धडपड , 

अनेक व्याधीनी  ग्रासलेले शरीर

विवेकानंद जे सांगताहेत 

ते समजून घेण्याची नव्हे, 

तर ऐकण्याची सुद्धा कुवत नसलेला 

समाज, शिष्य, गुरुबंधू… अगदी सगळेच !

 

सर्वधर्म समभाव आणि समाजवाद 

यांची शास्त्रशुद्ध मांडणी करत 

125 वर्षांपूर्वी विवेकानंद समजून

घेण्याचा हा एक नम्र प्रयत्न …

 

विवेकानंद म्हणालेत, 

मला समजून घ्यायला 

मानवजातीला 1400 वर्षे लागतील …

आणि मला समजून देण्यासाठी 

दुसऱ्या विवेकानंदाना 

जन्म घ्यावा लागेल !

 

उद्या जन्माला येणाऱ्या 

त्या दुसऱ्या विवेकानंदांची 

वाट पाहट असतानाच, 

अंधारात चाचपडत 

विवेकानंदाना  समजून घेण्याचा 

हा एक नम्र प्रयत्न …

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वामी विवेकानंदांची खरी ओळख”

Your email address will not be published. Required fields are marked *