२१ व्या शतकासाठी २१ धडे

450.00

1 in stock

पुस्तकाचे नाव २१ व्या शतकासाठी २१ धडे
लेखक युव्हाल नोआ हरारी
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४०० ग्रॅम

Description

आपण कल्पित – कथा रचल्या

आपल्या प्रजातींनी एकत्र यावं यासाठी

आपण निसर्गाचं दमन केलं

स्वतः शक्तिशाली होण्यासाठी

आता आपण जीवनाची

पुनर्रचना करत आहोत

आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी

पण आपण याहून अधिक

स्वतःला ओळखलंय का?

कि आपण लावलेले शोध आपल्यालाच

असंबद्ध ठरवणार आहेत?

मती गुंग करून टाकणाऱ्या आजच्या युगात

माणूस असणं म्हणजे नेमकं काय,

याचा केलेला उलगडा म्हणजे

२१ व्या शतकासाठी २१ धडे

हे पुस्तक !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “२१ व्या शतकासाठी २१ धडे”

Your email address will not be published. Required fields are marked *