आधुनिक डिजिटल उपकरणे

150.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आधुनिक डिजिटल उपकरणे
लेखक दीपक शिकारपूर
ISBN 978-81-7421-046-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४४
आकार ४.५ * ७ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपन पाहतो आणि अनुभवतो आहोत. ह्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान ( इन्फर्मेशन एन्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी  – ICT) सर्वात आघाडीवर आहे.

जागतिक पातळीवरील ह्या क्रांतिकारी  बदलांच्या आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या विलक्षण संधींच्या संदर्भात विचार करता या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. बदलत्या काळाचा, तंत्रज्ञानाचा आणि त्यामुळे येऊ घातलेल्या क्रांतीचा संदेश अगदी ग्रामीण भागातल्याही मराठी वाचकांपर्यत पोहोचवण्याचे काम हे पुस्तक करेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक डिजिटल उपकरणे”

Your email address will not be published. Required fields are marked *