क्युरोपॅथी

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव क्युरोपॅथी
लेखक चंद्रकांत सहस्त्रबुद्धे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७९ ग्रॅम

Description

मनाचे शरीरावर असणारे वर्चस्व व्याधीमुक्त, लक्षणमुक्त करण्यासाठी वापरायला हरकत नाही असा विचार मांडण्यासाठी या पुस्तकाची योजना केली आहे. म्हणूनच पुस्तकाचे नाव क्युरोपॅथी असे ठेवले आहे. आज इंग्लंड देशात मैगी इन्स्टिटूशन्स निर्माण झाल्या आहेत. ज्यात कोणीही रुग्णाला भेटू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, विचारपूस कारु शकतो, दिलासा, आधार देऊ शकतो. समजा व्याधी पूर्ण बरी झाली नाही तरी वेदना कमी होतील, लक्षणे कमी होतील, त्यांची तीव्रता कमी होईल, मग हां काय फायदा नाही ?

गौतम बुद्धाचे एक वाक्य आहे. ते म्हणतात की “मन हेच सर्वस्व आहे, मर्म आहे. मनात येणाऱ्या विचारांनीच तुम्ही घडता” हे जर असेल तर केवळ बुद्ध म्हणतात म्हणून त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, मनच निरोगी करून शरीर निरोगी करून पाहायला काय हरकत आहे ?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्युरोपॅथी”

Your email address will not be published. Required fields are marked *