नीतिबोधमाला (सुमन चौथे)

170.00

1 in stock

पुस्तकाचे नाव नीतिबोधमाला (सुमन चौथे)
लेखक कृष्णराव अर्जून केळूसकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या १७८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३४० ग्रॅम

Description

या खंडातील सर्वच नीतिबोधकथा माणसाच्या जगण्यात सुसंस्कार आणि सुविचार पेरण्याचा प्रयत्न करतात. अखिल मानवजातीला सुसंस्कारित करण्याचे सामर्थ्य या कथांमध्ये आहे. माणसाच्या जगण्यातील सुंदरतेला आणि संपन्नत्तेला या बोधकथा महत्त्व देतात. अनेक पिढ्यांच्या अनुभवातून हस्तांतरित झालेल्या ज्ञानाचा उपयोग पुढील पिढ्यांना व्हावा हा हेतू मुळाशी ठेवून या कथा उभ्या राहतात. सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आरोग्य निर्मळ राहावे यासाठी या कथा महत्त्वाच्या ठरतात. या कथा सामान्य माणसापासून उच्चस्तरीय राजवैभवालासुद्धा शहाणे करण्याची क्षमता बाळगतात. त्यामुळे गरीब, श्रीमंत, सुष्ट-दृष्ट, राजा-रंक, या साऱ्यांमधील चांगुलपणाला त्या आवाहन करतात आणि चांगल्या माणसांचे जग निर्माण करण्याची क्षमता बाळगतात. त्यामुळे कोणत्याही काळात कोणत्याही समाजात या कथा माणसातील माणसाला हाक घालत राहणार आहेत म्हणून या ताज्या व नित्यनूतन आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नीतिबोधमाला (सुमन चौथे)”

Your email address will not be published. Required fields are marked *