आमच्या शिक्षणाचं काय ?

261.00

Out of stock

पुस्तकाचे नाव आमच्या शिक्षणाचं काय ?
लेखक हेरंब कुलकर्णी
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २८२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २६५ ग्रॅम

Description

सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आला,

अजूनही देशात 3 कोटी, तर महाराष्ट्रात 9 लाख बालके शाळेबाहेर …

बालमजूर राबताहेत, रस्त्यावरची लेकरं भीक मागताहेत,

साखर कारखान्यांच्या बॉयलर व विटभट्ट्यात शिक्षण भाजलं जातय,

दगडखाणीत शिक्षणाच्या ठिकऱ्या उडताहेत,

आदिवासी लेकरं जंगलातच, तर भटक्यांची पोरं

गावोगाव भटकताहेत …

लालबत्तीखाली तर अजूनही अंधारच …

या 3 कोटी शालाबाह्य लेकरांना तसंच ठेवून

देश महासत्ता होईल का ?

सेन्सेक्सच्या विकासदराच्या वाजणाऱ्या ढोलताशांत

सरकारला, व्यवस्थेला आणि तुम्हाला, मला

ही लेकरं आर्तपणे विचारताहेत –

आमच्या शिक्षणाचं काय ?

आमच्या शिक्षणाचं काय  ?

बालकामगार, रस्त्यावरची मुलं,

स्थलांतरित मजुरांची मुलं तसेच वेश्यावस्ती, मुस्लीम,

आदिवासी आणि भटक्या – विमुक्त जमाती यांच्या

शालाबाह्य मुलांचा, महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांत प्रत्यक्ष फिरून या उद्ध्वस्त बालपणाचा

मांडलेला हा  लेखाजोखा …

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आमच्या शिक्षणाचं काय ?”

Your email address will not be published. Required fields are marked *