राजर्षी शाहू : वसा आणि वारसा

18.00

Out of stock

पुस्तकाचे नाव राजर्षी शाहू : वसा आणि वारसा
लेखक गोविंद पानसरे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४२ ग्रॅम

Description

* जयजयकार आणि विचार
* प्रतिमेचे पूजन करा परंतु विचारांचे दफन करू देऊ नका !
* कर्ते सुधारक
* मनभर विचारांपेक्षा कणभर कृती श्रेष्ठ
* मागासांचा कैवार घ्या पण जातीद्वेष वाढवू देऊ नका
* १९१७ च्या रशियातील क्रांतीचे स्वागत
* देशबांधवाची सेवा हाच खरा धर्म
* स्वराज्य हवेच परंतु ते उच्चवर्णीयांच्या आणि उच्चवर्गीयांच्या हाती जाऊ नये.
* १९०२ साली ५० टक्के राखीव जागांचा कायदा
* १९१७ साली ”सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा”
* मागास जाती जमाती व गुन्हेगार जमातींची हजेरी माफ
* हजेरीच्या जातीपेक्षाबिगर हजेरीच्या जातीतच गुन्हेगार जास्त
* कोल्हापूर : वसतिगृहाची जननी
* राष्ट्रीय बाबतीत धर्म आड येत काम नये
* शाहूभक्त : सच्चे आणि लुच्चे ?
* वारस कोण ? नुसता जयजयकार करणारे कि शाहू विचारानुसार कृती करणारे ? वसा कोणता ? 20

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजर्षी शाहू : वसा आणि वारसा”

Your email address will not be published. Required fields are marked *