मार्क्सवाद फुले- आंबेडकरवाद

450.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मार्क्सवाद फुले- आंबेडकरवाद
लेखक शरद पाटील
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४०० ग्रॅम

Description

मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादाचे सूत्र असे होईल- शोषणशासनाधारित समाजाच्या उदयापासूनचा मानवसमाजाचा इतिहास शोषकशासक व शोषितशासित यांच्यामधील लढ्यांचा आहे.

हे सूत्र भारतीय इतिहासाला लावण्यासाठी मार्क्सची वर्गीय अन्वेषण पद्धत व फुलेंची वर्णजातीय अन्वेषण पद्धत यांना विधायक नकार द्यावा लागेल. मग सूत्र बनेल- ‘शोषणशासनाधारित समाजाच्या उद्यापासून वासाहतिक समाजापर्यंतचा भारतीय इतिहास शोषकशासक वर्ण व जाती व जमाती (तुर्कांसारख्या अर्थी ) आणि शोषितशासित वर्ण वा जाती व जमाती (आदिवासींसारख्या अर्थी ) यांच्यातील लढ्यांचा होता,’ तर वासाहतिक काळापासूनचा भारतीय इतिहास वर्गजातिजमातींच्या लढ्यांचा आहे,’ या भारतीय ऐतिहासिक भौतिकवादालाच आम्ही म्हणती, मार्क्सवाद : फुले- आंबेडकरवाद. समाजवादी क्रांतीची वाट मोकळी करणारी लोकशाही क्रांती युरोपादी देशाप्रमाणे येथे केवळ निमसामंतप्रथा वा जमीनदारशाही नष्ट करून हीनार नाही, तर जमीनदारशाही जातीव्यस्थाअंत करूनच होईल. समाज-परिवर्तनासाठी व सर्वंकष समता आणणारा भारतीय नवमानव घडवण्यासाठी हि मार्क्सवाद : फुले- आंबेडकर वादाशिवाय पर्याय नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मार्क्सवाद फुले- आंबेडकरवाद”

Your email address will not be published. Required fields are marked *