Description
सदर ग्रंथ हिंदू- मुस्लिम प्रश्नाचे मूळ शोधणारा, तो सोडविण्यासाठी मार्ग स्पष्ट करणारा, हिंदू आणि मुस्लिमांच्या ‘आध्यात्मिक राजकारणाच्या’ हितसंबंधांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. त्याचप्रमाणे गांधी-आंबेडकरांच्या मलीन केल्या गेलेल्या प्रतिमांना त्यांच्या मूळ स्वरूपात उजाळा देणारा, स्वा. सावरकरांच्या जीवन-आस्तित्त्वातील द्वैताचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण करून त्यांचे व्यक्तिमत्व स्पष्ट करणारा आणि जागतिक राजकीय तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादाची समीक्षा करणारा आहे.
Reviews
There are no reviews yet.