Description
खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यांसह मांडण्याचा हा प्रयत्न…
या पुस्तकात काय आहे?
- आरएसएसच्या स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल
- संघाचा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटना व डॉ. आंबेडकरांना विरोध
- संघाची देशभक्ती आणि ब्रिटिश व स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या भूमिका
- फाळणी आणि संघ – हिंदू महासभा
- सशस्त्र क्रांतिकारक व शहीदांबद्दलचे विचार
- वि. दा. सावरकर, नथुराम गोडसे , संघ आणि गांधीहत्या
- स्वतंत्र भारतातील देशविघातक कारवाया
- संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि फॅसिझम
- स्वयंसेवकांची निर्मिती आणि शालेय शिक्षणातून विषाची पेरणी
- गोरक्षण; धर्म की व्यवसाय? आणि संघाचे हिंदूराष्ट्र
- संघाच्या पोटसंस्था व त्यांचे कार्य
- महापुरूष, महिला व शेतकऱ्यांबद्दलची ऐतिहासिक अनास्था
- हिंदुंचेच कर्दनकाळ हिंदुत्ववादी सरकार
- संघसंस्कारी नेत्यांची प्रकरणे
- संघ- भाजपचे आतापर्यंतचे सर्व घोटाळे
- यावर उपाय काय? आपण काय करावे?
Reviews
There are no reviews yet.