महान जीवन जगण्याची कला

200.00

1 in stock

पुस्तकाचे नाव महान जीवन जगण्याची कला
लेखक रॉबिन शर्मा
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

आपल्या प्रत्येकात एक सुप्त ऊर्जा – चैतन्य वास करीत असते. या ऊर्जेला जागृत करून, एक अनन्य साधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबीन शर्मा यांचा ‘मेगालिव्हिंग’ प्रकल्प अतिशय प्रभावी आणि परिणाम सुंदर आहे.  तीव्रतम बुद्धिमत्ता व व्यासंग यासह सर्वोत्कृष्ट व्याख्याते ( नेतृत्व प्रशिक्षक) म्हणून रॉबीन शर्मा जगप्रसिद्ध आहेत. 

पश्चिम देशातील जागतिक स्तरावरील नेतृत्वकुशल  सी. ई. ओ., ऑलिम्पिक दर्जाचे व्यावसायिक खेळाडू, कमालीचे यशस्वी उद्योजक व व्यावसायिक यांच्यापासून ते पूर्वेकडील देशांतील संत – ज्ञानी – विचारवंत तसेच उच्च कृतीशील वक्ते / नेते यांच्या महान जीवनावर रॉबीन शर्मा कित्येक वर्षे सातत्याने संशोधन करीत आहेत.  महान जीवन जगण्याच्या कलेत निपुण असलेल्या या लोकांचे जीवन उच्च ध्येय – उद्दिष्टांनी झपाटलेले, प्रगल्भ व परिपक्क तसेच प्रज्ञाशील आहे.  एकूणच लौकिक जीवनासह अलौकिक जीवनरेखा, आध्यात्मिक – आर्थिक तसेच व्यावसायिक प्रवास यासाठी मेगालिव्हिंग’ प्रकल्प अनेक दिशांनी व दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो

यशवैभवासह ‘स्व’ वर संपूर्ण प्रभुत्व संपादन करण्यासाठी :

  • २०० मैत्रभावदर्शक विचारसूत्रे – जीवनरहस्ये
  • तन – मन  आणि आत्मिक जीवनाची प्रगल्भ तत्त्वे व शहाणपण
  • प्रगाढ शांती, चैतन्य  तसेच सुखी – सफलतेसाठी  विविध दिशा
  • सर्बार्थाने विकास साधत वैभवशाली जीवनासाठी काही सूत्रे
  • चिंता व ताणतणाव मुक्ततेसाठी पूर्वेकडील काही तत्त्वे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महान जीवन जगण्याची कला”

Your email address will not be published. Required fields are marked *