Description
आपल्या देशाचे हजारो वर्षांचे दु:ख म्हणजे जातिग्रस्त व्यवस्था होय. या जातिग्रस्त मानसिक्तेने माणसाच्या मनात दुफळीचे बीज पेरले आहे. हजारो वर्षे गुलामगिरी लादली गेली आहे. दुर्बलांचे शोषण केले आहे. स्त्रियांचा छळ केला आहे. इतके सारे अनर्थ जातीने केले आहेत. दु:खाची गोष्ट म्हणजे, भले – भले तिच्या नादी लागले. जात गाडल्याशिवाय येथे सौख्य निर्माण होणार नाही; आणि त्याचा एकमेव मार्ग बौद्ध तत्त्वज्ञानातून जातो.
उत्तम कांबळे यांची कादंबरी या प्रकाशमय मार्गाचे झगमगीत दर्शन घडविते. जाती संपल्या तर देश संपेल असा दावा कारणाऱ्यांनीही ही कादंबरी अवश्य वाचावी.
Reviews
There are no reviews yet.