Description
कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या ते सोबत नेत असलेली होकायंत्रे, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितिकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथा यांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘प्रवास’ !
Reviews
There are no reviews yet.