शोध मूलनिवासींचा की शूद्र वर्णांचा की जात्यन्तक समतेचा ?

23.00

Out of stock

पुस्तकाचे नाव शोध मूलनिवासींचा की शूद्र वर्णांचा की जात्यन्तक समतेचा ?
लेखक शरद पाटील
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५० ग्रॅम

Description

कॉ. शरद पाटील

१७/९/१९२५

सत्यशोधक कुटुंबात (धुळ्यात ) जन्म

१९४२ मॅट्रिक्युलेशन.

१९४२-४३ बडोद्यात कलाभवनात पेंटिंगला दाखल.

१९४३-१९४५ जे. जे,स्कुल ऑफ आर्टमध्ये.

१९४५ कॉलेज संपात शिक्षण सोडले.

१९४६ पासून जीवनदान कम्युनिस्ट कार्यकर्ता.

१९७८ जातींच्या प्रश्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा व सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना.

‘बामसेफ’ चे दोन्ही गट मूलनिवासी हे परिवर्तक ऐतिहासिक सत्य मानून त्यावर ब्राह्मणविरोधी जातीविरोधी प्रबोधनाची चळवळ करतात. ज्या बहुजन समाज पार्टीपासून ते वेगळे झाले, तिची तर घोषणाच होती- ‘ब्राम्हण – बनिया – ठाकूर चोर! ‘ अलीकडे बसपाने ‘बहुजन ‘ हा शब्द गाळून ‘सर्वजण ‘ हा शब्द घेतला आहे. आता ‘ चोर ‘ कोणीही नाही ! आरक्षण ब्राम्हणांनी दिले पाहिजे. त्यांचे उद्दिष्ट आता दिल्लीची पंतप्रधानकी आहे, जात्यन्त नाही…!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध मूलनिवासींचा की शूद्र वर्णांचा की जात्यन्तक समतेचा ?”

Your email address will not be published. Required fields are marked *