Description
साप जातच आकर्षक असून ते जीवसृष्टीतील अत्यंत महत्त्वाचे घटकही आहेत. भारतात सापांच्या दोनशेहून अधिक जाती आढळून येतात. काही सापांचे विष रोगाभ्यासात अतिशय महत्वाचे आहे. अधिकांश साप बिनविषारी असेल तरी सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याविषयी भय आहे. हे भय दूर करण्यासाठी तसेच सापांच्या पुढील अभ्यासासाठी ह्या सुबोध मार्गदर्शिकेमुळे चालना मिळेल. ह्या पुस्तकात 30 प्रतिनिधिक सर्पकुळे आणि त्यातील सापांचे स्वभावविशेष, सवयी, आहार, वीण याविषयी सविस्तार माहिती दिलेली आहे, तसेच सापांची ओळख करून देणारी बहुमोल छायाचित्रे आहेत.
Reviews
There are no reviews yet.