मूकनायक निवडक अग्रलेख

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मूकनायक निवडक अग्रलेख
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ISBN 978-81-985855-0-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १५०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

”आंबेडकरांचं पत्रकारी लेखन काव्यात्म आहे, त्यात बरीच वितंडं आणि विरोधकांना विचारपूर्वक तोडीसतोड दिलेली प्रत्युत्तरंही आहेत. अस्पृश्यांवरील अत्याचार व कल्याणकारी धोरणं यांचा कालानुसार घटनाक्रम मांडून केलेला वैविध्यपूर्ण युक्तिवाद त्यांच्या लेखनामध्ये आढळतो. सामाजिक व राजकीय सुधारणांसंबंधीची सरकारी धोरणं आणि राजकीय पक्षांच्या भूमिका या संदर्भात आंबेडकरांनी जोरकस भाष्य केलेलं आहे. आंबेडकरांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारी लेखनातून आपल्याला पाहायला मिळते. ते अतिशय सखोल निबंधकार आणि तात्त्विकदृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणांवर दलितांच्या स्वातंत्र्याची व त्यांच्या जीवनानुभवांची छायाचित्रं छापलेली असत.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मूकनायक निवडक अग्रलेख”

Your email address will not be published. Required fields are marked *