Description
महात्मा फुले यांची कृषीसंवादाची दृष्टी ही शेतकरी वर्गाच्या कल्याणाला गतिमान करणारी होती. आतापर्यंतच्या भारतीय परंपरेत शेतीचा एवढा गंभीरपणे विचार कोणी केलाच नाही; जो महात्मा फुले यांनी केला. त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय सर्वसामान्य, उपेक्षित, दीनदलित, पिडीत, शेतकरी वर्गाचा विकास हेच मानून कृषीसंवादाला अधिक महत्त्व दिले. त्यांच्या कृषीसंवादावर आधारित प्रस्तुत पुस्तकाची मांडणी केली आहे.
Reviews
There are no reviews yet.