जोतीराव व सावित्रीबाईंची भाषणे

45.00

99 in stock

पुस्तकाचे नाव जोतीराव व सावित्रीबाईंची भाषणे
लेखक सावित्रीबाई जोतीराव फुले
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७६ ग्रॅम

Description

§ इंग्रजी माऊली (अभंग) § 

इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी

शूद्रांना उद्धारी । मनोभावे ।।

इंग्रजी माऊली । नाही मोंगलाई

नाही पेशवाई । मूर्खशाही ।।

इंग्रजी माऊली । देई सत्य  ज्ञान 

शुद्राला जीवना । देई प्रेमे ।।

इंग्रजी  माऊली । शूद्रांना पान्हा पाजी

संगोपन आजी । करतसे ।।

इंग्रजी माऊली । तोडते पशुत्व

देई मनुष्यत्व । शूद्रलोका ।। 

–  सावित्रीबाई जोतीराव फुले 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जोतीराव व सावित्रीबाईंची भाषणे”

Your email address will not be published. Required fields are marked *