Description
वास्तव खूप भीषण आहे. वर्तमान अंधाराकडे मार्ग आक्रमत आहे. या प्रवासाची दिशा देशातल्या दलित, वंचित, शोषित, आदिवासी, भूमिहीन, भटके- विमुक्त या समाज घटकांना समजावी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या महामंत्राची सतत आठवण राहावी. यातून काही बोध घेण्यासारखे असल्यास बोध घ्यावा, हा एकमेव हेतू या संपादनामागे आहे.
Reviews
There are no reviews yet.