Description
स्वत:च अधिक शुद्धीकरण करून घेण्याची संधी
हे बोलण्यामागं माझा एक स्वार्थ असतो, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. हा स्वार्थ असा, की तथागतांविषयी बोलायचं असो किंवा आपल्या फुले – शाहू – आंबेडकरांसारख्या प्रेरणास्थानांविषयी बोलायचं असो, त्या वेळेला माझ्यासारख्या बोलणाऱ्याला एक संधी असते. ती अशी, की त्यांच्या विचारांनी स्वत:चं अधिक शुद्धीकरण करून घ्यायचं, स्वत:ला अधिक उंचीवर घेऊन जायचं !
त्यांच्या विचारांचा स्पर्श ज्याला होतो, तो माणूस आहे त्या उंचीवर कधीच राहत नाही, तो थोड़ा का होईना अधिक उंच होतोच.

Reviews
There are no reviews yet.