सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

₹270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
लेखक ना. ग. पवार
ISBN 978-93-84416-10-2
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १९१
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी एवढीच सावित्रीबाई फुले यांची ओळख नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श वैवाहिक जीवनाच्या शिल्पकार, सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ, तर स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या दिशादर्शक होत्या. लेखन, संपादन, भाषण, काव्य या विषयांतील त्यांची गती व प्रतिभा आश्चर्यकारक होती. सावित्रीबाईंच्या ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा शोध ह्या पुस्तकात घेतला असून, सावित्रीबाईंच्या संदर्भात अधिक संशोधनाला कसा वाव आहे, हे सुद्धा प्रामाणिकपणे दाखवून दिले आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे सावित्रीबाईंचे केवळ चरित्र नसून सामाजिक चळवळीचा इतिहास आहे.

१।   मी फुले वाडा बोलतोय…

२।   सावित्रीबाईंचे प्रभावी व्यक्तिमत्त्व

३।   आदर्श वैवाहिक जीवनाच्या शिल्पकार

४।   सत्यशोधक समाजाच्या आधारस्तंभ सावित्रीबाई

५।    सावित्रीबाईंचे शिक्षणविषयक विचार

६।    मृत्युंजय सावित्रीबाई

७।    मातृत्वाचे गौरीशंकर सावित्रीबाई

८।    सावित्रीबाईच्या काव्यातील सौरभ

९।    थोर लेखिका व संपादिका सावित्रीबाई

१०।   सावित्रीबाई व संशोधकांपुढील आव्हाने

११।   सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित काळाच्या पडद्याआड झालेल्या काही व्यक्ती

१२।   विचारवंतांच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई

१३।   सावित्रीबाई फुले, स्त्री-मुक्ती आंदोलनाची

१४।   बदलती दिशा व महाराष्ट्रातील आजचे स्त्रीशिक्षण

१५।   सावित्रीबाई फुले – जीवनपट

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व”

Your email address will not be published. Required fields are marked *