Description
मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. आंबेडकरांनी दि. २१ फेब्रुवारी १९४८ रोजी घटनेचा मसुदा घटना समितीच्या अध्यक्षांना सादर केला. दि. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी तो मसुदा घटना समितीसमोर चर्चेसाठी आला. या वेळी त्यांनी केलेले प्रास्ताविक आणि दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या समारोपाच्या भाषणात त्यांनी व्यक्त केलेले विचार वाचकांना एकत्र वाचता यावेत या हेतूने पहिल्या विभागात समारोपाच्या भाषणाचाही अनुवाद दिलेला आहे. एकूण 3 भागांत हा अनुवाद प्रसिद्ध होईल. त्यापैकी पहिला भाग या पुस्तकांमध्ये आला आहे.

Reviews
There are no reviews yet.