Description
दुर्धर प्रसंग, सिंहावलोकन, वायव्येकडील धाड, ‘ग’ च्या पीडेला प्रारंभ, कचाटीत सापडली, दुराणी शहाचा खलिता, उलट खलिता, मोर्चेबंदी, लुतूफखानाची चौकी। दुराणी शहा व त्याचे दोस्त सरदार, चौकशी, रास्त इन्साफ, साखर पेरली; पण फुकट गेली, सांडणीवर बसून प्रयाण, रणस्तंभ, प्रेमबंधनाची पहिली गाठ, पानपतच्या छावणीची रचना, जोगीण, मोहनप्यारीचा मठ, प्रियदर्शनी, मराठी व दुराणी छावण्यांची मांडणी, होळकर व गारदी यांचे दरबारातले वर्तन, होळकर छापा घालण्यास तयार होतात, दुराणी फौजेवर होळकरांचा गनिमी छापा, लालची मुक्तता, होळकरांची पीछेहाट, नायक-नायिका छावणीत प्रवेश करतात, अवदशेची चिन्हे, शेवटचा खलिता, नशीबाचा हेर गंगादास, नजीब आणि होळकर यांचे परस्पऱांस गुप्त निरोप, लालनची शत्रूच्या गोटात जाण्याची सिद्धता, खलीत्याचे वाचन, उलट जबाबाची वासलात, लुतूफखानाची निराशा, रणभूमीवर जाण्याची तयारी, गारदी आणि गायकवाड यांचा पराक्रम, दुराणी वजीर शहावल्लीखान याचा पराभव, रणयज्ञात शेवटची पूर्णाहुती, रण दृष्टीस पडले, महादजी शिंदे जखमी भार, बिजलीची व अफगाण तेजीची शर्यत, दृष्ट स्वप्नाचा ठोका पेशव्यांची वंशावळ

Reviews
There are no reviews yet.