राजमाता जिजाऊसाहेब

202.00

1 in stock

पुस्तकाचे नाव राजमाता जिजाऊसाहेब
लेखक वसुधा पवार
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २१६ ग्रॅम

Description

हा मुलगा (शिवाजी) आपल्या आईचा निस्सीम भक्त होता. साऱ्या आयुष्यात तीच त्याची मार्गदर्शक आणि संरक्षक देवता होती. तिची पसंती म्हणजे साऱ्या श्रमाचे बक्षीस व त्या योगाने त्याच्यात जे धैर्य संचारून उचंबळे, ते कसल्याही विघ्नांना जुमानत नसे.’

– न्या. म. गो. रानडे

‘शिवाजीला योग्य शिक्षण व प्रोत्साहन देऊन त्याजकडून मराठ्यांचे स्वराज्य स्थापण्याची सिद्धता जिजाबाईने करून दिली. नानाविध विपत्ती सहन करून जो हा सुयोग तिने घडवून आणला, त्यामुळे तिला ‘विरसू’ व ‘राजमाता’ ही स्पृहणीय पदे लाभून महाराष्ट्राचा भाग्योदय झाला. ‘जिजाऊसारखे कन्यारत्न श्रीने पैदा केले,’ असा उल्लेख करून बखरकार तिची वास्तविक योग्यता दर्शवतात. ‘

– रियासतकार सरदेसाई

‘आपले डोळे मिटण्यापूर्वी आपला पुत्र आपल्या देशाचा राजा म्हणून सिंहासनावर आरूढ झाल्याचे, तो अजिंक्य आणि धर्मरक्षक बनल्याचे पाहण्याचे भाग्य जिजाबाईस लाभले. त्याच प्रदेशात १५ शतकांपूर्वी होऊन गेलेल्या सातकर्णी सम्राटाच्या गौतमी या मातेप्रमाणे जिजाबाईने आपल्या पुत्राचे विजय व धर्मनिष्ठा म्हणजे आपलेच वैभव मानले.’
– सर जदुनाथ सरकार 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजमाता जिजाऊसाहेब”

Your email address will not be published. Required fields are marked *